अर्थ : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
उदाहरणे :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
समानार्थी : कोशागार, खजिना, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
अर्थ : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
उदाहरणे :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
समानार्थी : कोठार, गोदाम, भांडागार, भांडारखाना, भांडारगृह
अर्थ : एखाद्या विषयीचे ज्ञान इत्यादीचे आगार.
उदाहरणे :
संत कबीर ज्ञानाचे भांडार होते.
अर्थ : जिथे एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात आहे ते स्थान.
उदाहरणे :
आपल्याला खनिजांचे भांडार सुरक्षित ठेवले पाहिजेत.
भांडार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaandaar samanarthi shabd in Marathi.